राज्य परप्रांतीयांनी भरले...... तुला नाही जागा
मुंबईकरा आता तुला इथे जागा नाही रे बाबा.
उठ मुंबईकर तू आता उठ मुंबईकरा
ठाकरेच दैवत होते इथे पुण्यवान
शिवसैनिकांनी दिधले येथे तयांचेच ध्यान
त्याच दिव्य नात्यांचा तुटे आज धागा
उठ मुंबईकर तू आता उठ मुंबईकरा
बिल्डर होईल जागावेडा राज्य गुजरात्यांचे
भैया आणि मुस्लिमांना बंधन ना कुणाचे
जागोजागी नुसताच यांचा दिसे नाच नंगा
उठ मुंबईकर तू आता उठ मुंबईकरा
क्रिकेटपटू झाले येथे सिनेस्टार झाले
नीती धर्म बुद्धी गेली कलियुग आले
कुणीतरी माणुसकीचा मंत्र यांना सांगा
उठ मुंबईकर तू आता उठ मुंबईकरा
No comments:
Post a Comment